The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.
XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.
All other trademarks are the property of their respective owners.
प्रकाशन टिपा, Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये लागू केलेल्या सुधारणा व समावेषांचा उच्च स्तरिय अवलोकन पुरवते. Red Hat Enterprise Linux च्या 6.3 सुधारणाकरीता सर्व बदलांच्या तपशील दस्तऐवजीकरणकरीता टेकनिकल टिपा पहा.
Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन स्वतंत्र सुधारणा, सुरक्षा व बग निवारण एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 6.3 प्रकाशन टिपा दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 6 कार्यप्रणाली व या किर्कोळ प्रकाशनसाठी निर्देशीत सहभागी ऍप्लिकेशन्स्करीता केलेल्या मुख्य बदलची नोंदणी करतो. सर्व बदलांकरीता (म्हणजेच, निवारण झालेले बग्स्, समाविष्ट सुधारणा, व आढळलेल्या परिचीत अडचणी) तपशील टिपा किर्कोळ प्रकाशनमध्ये टेकनिकल नोटस् येथे उपलब्ध आहेत. टेकनिकल नोटस् दस्तऐवजात सर्व उपलब्ध टेक्नॉलजि प्रिव्युऊची संपूर्ण सूची देखील समाविष्टीत आहे.
महत्वाचे
ऑनलाइन Red Hat Enterprise Linux 6.3 Release Notes, जे ऑनलाइनरित्या येथे उपलब्ध आहे, यास प्रशस्त, अप्टूडेट आवृत्ती समझले जाते. Red Hat Enterprise Linux च्या प्रकाशनविषयी प्रश्नांकरीता ऑनलाइन रिलिज व टेक्निकल नोटस् पहा.
dm-thinp लक्ष्य, thin व thin-pool, थिन-प्रोव्हिजनिंग व स्केलेबल सुविधासह डिव्हाइस-मॅपर साधन पुरवतात. हे गुणविशेष टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून उपलब्ध आहे. नवीन-प्रस्तुत केलेल्या LVM थिन प्रोव्हिजनिंगविषयी अधिक माहितीसाठी, Chapter 9, स्टोरेज पहा.
sysfs mbox इंटरफेसचा वापर आता होत नाही
एम्युलेक्स साधनांतर्फे वापर केले जात नसल्यामुळे lpfc ड्राइव्हर sysfsmbox संवादचा वापर करत नाही. रिड व राइट कार्ये आत्ता स्टब आऊट केले जाते व फक्त -EPERM (कार्यकरीता परवानगी नाही) रिटर्न केले जाते.
समर्थीत केडम्प लक्ष्ये
समर्थीत केडम्प लक्ष्याच्या संपूर्ण सूचीसाठी (म्हणजेच, केडम्प तर्फे वापरण्याजोगी लक्ष्ये ज्याचा वापर vmcore डम्प करण्यासाठी केला जातो), खालील केबेस लेख पहा: https://access.redhat.com/knowledge/articles/41534.
अगाऊ माउंट पर्यायकरीता
समर्थन
/proc/<PID>/ डिरेक्ट्रिजकरीता प्रवेश थांबवण्यासाठी Red Hat Enterprise Linux 6.3 माऊंट पर्यायकरीता समर्थन समाविष्ट करतो. नवीन पर्यायपैकी एकाला hidepid= म्हटले जाते व मूल्य विना-मालकी वापरकर्त्यांना किती माहिती पुरवायची हे कळवते. gid= पर्याय गटाचे वर्णन करतात जे सर्व प्रोसेसविषयी माहिती गोळा करते. अविश्वासर्ह वापरकर्ते, ज्यांस संपूर्ण प्रणालीमध्ये कार्ये नियंत्रीत नाही करायची, अशांना गटात समाविष्ट करू नका.
O_DIRECT फ्लॅग समर्थन
FUSE (फाइलसिस्टम इन युजरस्पेस्) मध्ये O_DIRECT फ्लॅगकरीता समर्थन समाविष्ट केले आहे. हे फ्लॅग फाइल पासून व फाइलकरीता I/O चे कॅशे प्रभाव कमी करतो. सर्वसाधारणपणे, या फ्लॅगचा वापर कामगिरी कमी करतो, परंतु विशेष परिस्थितीत हे फायदेशीर ठरते, जसे कि जेव्हा ॲप्लिकेशन्स् स्वतःचे कॅशिंग करतात.
PowerPC वर CONFIG_STRICT_DEVMEM सुरू केले आहे
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये, PowerPC आर्किटेक्चरकरीता CONFIG_STRICT_DEVMEM संरचना पर्याय पूर्वनिर्धारितपणे सुरू केले आहे. हा पर्याय /dev/mem साधनकरीता प्रवेश बंद करतो. हा पर्याय बंद केल्यास, सर्व मेमरीकरीता युजरस्पेस् प्रवेश स्वीकारले जाते, कर्नल व युजरस्पेस मेमरी समाविष्टीत, व ॲक्सिडेंटल मेमरि (राइट) प्रवेश धोकादायक ठरू शकतो.
CONFIG_HPET_MMAP सुरू केले
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये, युजर प्रोसेसच्या मेमरीमध्ये HPET रेजिस्टर्सला पुनःमॅप करण्यासाठी हाय-रेजोल्युशन टाइमरची क्षमता सुरू केली आहे.
लार्ज प्रणालींवरील सुधारीत कामगिरि
सरासर परफॉर्मंस सुधारीत करणे व एक्स्ट्रिमलि लार्ज प्रणालींवरील बूट वेळ कमी करण्यासाठी (2048 कोर्स् व 16 TB मेमरिसह प्रणालींवर पॅचची चाचणी झाली) Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये असंख्य पॅच कर्नलकरीता लागू केले आहे.
rdrand कर्नल समर्थन
इंटेल कोर i5 व i7 प्रोसेसर्स् (पूर्वी Ivy ब्रिज असे कोड नेम असत) विनाक्रम संख्या निर्माण करण्यासाठी नवीन rdrand सूचनाकरीता समर्थन पुरवतात. Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये पुरवलेले कर्नल या सूचनाचा वापर करतात.
पर्सिस्ट स्टोरेजकरीता UEFI समर्थन
पर्सिस्टंट स्टोरेज (pstore), प्लॅटफॉर्मवर अवलंबून पर्सिस्टंट स्टोरेजकरीता फाइल सिस्टम संवाद, आत्ता UEFI करीता समर्थन पुरवते.
CPU फॅमिलि निर्देशीत कंटेनर फाइल्स्
CPU फॅमिलि निर्देशीत कंटेनर फाइल्स् करीता समर्थन समाविष्ट केले आहे. AMD फॅमिलि 15h प्रोसेसर्स् पासून, microcode_amd_fam15h.bin प्रमाणे कंटेनर आता वरील प्रोसेसर्स् फॅमिलिकरीता लोड केले जाते.
USB 3.0 समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये संपूर्णतया USB 3.0 समर्थन समाविष्टीत आहे.
IBM सिस्टम z करीता kdump/kexec कर्नल डम्पिंग पद्धती
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये, kdump/kexec कर्नल डम्पिंग पद्धती IBM सिस्टम z प्रणालींकरीता सुरू केली आहे, IBM सिस्टम z फर्मवेअर डम्पिंग पद्धतीच्या व्यतिरीक्त. ऑटो-रिजर्व्ह थ्रेशहोल्ड 4 Gb करीता सेट केले आहे; म्हणून, 4 Gb पेक्षा जास्त मेमरीसह कोणत्याहि IBM सिस्टम z प्रणालीसाठी kexec/kdump पद्धती उपलब्ध आहे.
kdump अंदाजे पूर्वनिर्धारीतपणे 128 MB साठवत असल्याने अतिरीक्त मेमरि उपलब्ध असणे आवश्यक आहे. हे सहसा Red Hat Enterprise Linux 6.3 करीता सुधारणा करतेवेळी जास्त महत्वाचे आहे. सिस्टम क्रॅशमध्ये डम्प साठवण्याकरीता योग्य डिस्क जागा देखील उपलब्ध असायला हवी. SCSI डिस्कवर kdump समर्थीत असेपर्यंत, Kdump DASD किंवा QETH नेटवर्कस् करीता डम्प साधने म्हणून मर्यादीत आहे.
kdump सुरू झाल्यावर खालील सावधानता संदेश आढळू शकते:
..या प्रकारची फाइल किंवा डिरेक्ट्री नाही
या संदेशमुळे डम्पच्या कार्यक्षमतेवर परिणाम पडत नाही व त्यास दुर्लक्ष करणे शक्य आहे. \n/etc/kdump.conf, system-config-kdump, किंवा firstboot तर्फे kdump ला संरतीत किंवा बंद करणे शक्य आहे.
ftrace करीता घटक-प्रवेशजोगी संवाद
ftrace फंक्शन ट्रेसर आत्ता घटके व सर्व वापरकर्त्यांना ftrace फंक्शन ट्रेसिंग्चा वापर करण्यास परवानगी देते. \nअधिक माहितीकरीता, खालील मॅन पृष्ठे पहा:
man trace-cmd-record
man trace-cmd-stack
मल्टि-थ्रेडेड प्रोसेस्चे ट्रेसिंग
एका थ्रेडपेक्षा जास्त प्रोसेस ट्रेस करतेवेळी, ltrace युटिलिटि मुख्य थ्रेडच्या व्यतिरीक्त इतर थ्रेडस्कडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करेल. परंतु थ्रेडस् ॲड्रेस् स्पेस् शेअर करत असल्याने, ltraceतर्फे वितरीत इतर थ्रेडस्मध्ये ब्रेकपॉईंटस् आढळतील. तसेच, ते थ्रेडस् SIGTRAP सिग्नलतर्फे नष्ट केले जातील. Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये थ्रेडची ओळख व ब्रेकपॉईंटस् हाताळण्याच्या पद्धती समाविष्टीत आहेत. आत्ता सिंगल-थ्रेडेड प्रोसेसच्या ट्रेसिंगच्या तुलनेत मल्टि-थ्रेडेड प्रोसेस्च्या ट्रेसिंगकरीता समर्थन पुरवले गेले आहे.
क्रॉस मेमरि अटॅच्
क्रॉस मेमरि अटॅच् इंट्रो-नोड इंटर-प्रोसेस् संवादकरीता आवश्यक डाटा प्रतची संख्या कमी करण्यासाठी पद्धत पुरवतो. ठराविकपणे, यामुळे इंट्रा-नोड संवाद करणाऱ्या MPI लाइब्ररिज्ला शेअर्ड मेमरितर्फे संदेशच्या दोन प्रत ऐवजी संदेशचे एक प्रत बनवण्यास परवानगी प्राप्त होते. पूर्वी एकापेक्षा जास्त, एकमेव ड्राइव्हर आधारीत लागूकरणतर्फे, हि पद्धत वापरली जात असे. Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये प्रस्तुत लागूकरणमुळे या सुविधाकरीता सर्वसाधारण पर्याय पुरवला जातो. याव्यतिरीक्त, मेमरि व्यवस्थापन उपप्रणालीत बदल आढळल्यास परस्पर लागूकरण संपादित न करता डिव्हास ड्राइव्हर्स् लेखकांना ज्यांना या सुविधाचा फायदा घ्यायचा आहे, त्यांना एक ॲब्स्ट्रॅशन स्तर पुरवते.
दोन ग्राफिक कार्डस्च्या वापरककरीता क्षमता समाविष्ट केले
CONFIG_VGA_SWITCHEROO कॉन्फिगरेशन पर्याय आत्ता पूर्वनिर्धारितपणे सुरू केले जाते ज्यामुळे दोन ग्राफिक्स् कार्डस्चा वापर शक्य होतो.
Chapter 2. डिव्हाइस ड्राइव्हर्स्
BFA ड्राइव्हर संपूर्णतया समर्थीत आहे
ब्रोकेड BFA फाइबर चॅनल व FCoE ड्राइव्हर यापुढे टेक्नॉलजि प्रिव्हिउ म्हणून समर्थीत नाही. Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये BFA ड्राइव्हर पूर्णतया समर्थीत आहे.
BNA ड्राइव्हर पूर्णतया समर्थीत आहे
ब्रोकेड 10Gb PCIe इथरनेट कंट्रोलर्सकरीता ब्रोकेड BNA ड्राइव्हरला यापुढे टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले जात नाही. Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये BNA ड्राइव्हर पूर्णतया समर्थीत आहे.
be2net ड्राइव्हरवरील SR-IOV
Red Hat Enterprise Linux 6.3 एम्युलेक्स् be2net ड्राइव्हरची SR-IOV कार्यक्षमताला टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून गृहीत केले जाते. SR-IOV समर्थनची सर्वात नवीन आवृत्तीचा वापर करण्यासाठी खालील आवश्यकता पूर्ण करणे अनिवार्य आहे:
सर्वात नवीन एम्युलेक्स फर्मवेअर (आवृत्ती 4.1.417.0 किंवा पुढील) चालवा.
सर्व्हर प्रणालीवरील BIOS ने SR-IOV कार्यक्षमताकरीता व डायरेक्ट I/O VT-d करीता समर्थन पुरवायला हवे.
Red Hat Enterprise Linux 6.3 करीता सुधारणासह पुढे चला.
SR-IOV सर्व एम्युलेक्स-ब्रँडेड व BE3-आधारीत हार्डवेअरच्या OEM वेरियंटस् वर कार्य करतो, ज्यास be2net ड्राइव्हर सॉफ्टवेअर आवश्यक आहे.
स्टोरेज ड्राइव्हर्स्
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये mtip32xx ड्राइव्हर समाविष्टीत आहे जे माइक्रॉन रिअलSSD P320h PCIe SSD ड्राइव्हसकरीता समर्थन पुरवते.
lpfc ड्राइव्हरकरीता एम्युलेक्स् फाइबर चॅनल होस्ट बस अडॅप्टर्सची आवृत्ती 8.3.5.68.2p करीता सुधारीत केली आहे.
mptfusion ड्राइव्हरला आवृत्ती 3.04.20 करीता सुधारीत केले आहे.
ब्रॉडकॉम नेटएक्सस्ट्रिम II 57712 चिपकरीता bnx2fc ड्राइव्हरला आवृत्ती 1.0.11 करीता सुधारीत केले आहे.
QLogic फाइबर चॅनल HBAs करीता qla2xxx ड्राइव्हरला आवृत्ती 8.04.00.02.06.3-k साठी सुधारीत केले आहे. Red Hat Enterprise Linux 6.3 करीता qla2xxx ड्राइव्हर सुधारणांमध्ये SCSI मिड-लेयरमधील कॉमन कोडकरीता पूर्ण समर्थन प्राप्त झाले जे लक्ष्य पोर्टपासून क्युउफूल स्टेटस् संदेश पुरवते. यापूर्वी, हे कोड qla2xxx ड्राइव्हरमध्ये आढळले. API सहत्वता स्थापीत करण्यासाठी, ql2xqfulltracking व ql2xqfullrampup मॉड्युल घटकांकरीता स्टब्स् ड्राइव्हरमध्येच आढळलते.
याव्यतिरीक्त, हि सुधारणा ISP82xx व ISP83xx करीता समर्थन पुरवते, व डायनॅमिक लॉगिंग सुविधा समाविष्ट करते.
qla4xxxx ला आवृत्ती 5.02.00.00.06.03-k1 मध्ये सुधारीत केले आहे, ज्यामुळे sysfs फाइल प्रणालीतील port_state, port_speed,व targetalias दाखवण्याकरीता समर्थन प्राप्त होते.
megaraid ड्राइव्हरला आवृत्ती 00.00.06.14-rh1 करीता सुधारीत केले आहे.
IBM पावर लिनक्स RAID SCSI HBAs करीता ipr ड्राइव्हरला सुधारीत केले आहे ज्यामुळे SAS VRAID फंक्शन्स् सुरू होतात.
kdump ब्लकॅलिस्टमध्ये जुणे कंट्रोलर्स् समाविष्ट करण्यासाठी cciss ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
kdump ब्लकॅलिस्टमध्ये जुणे कंट्रोलर्स् समाविष्ट करण्यासाठी hpsa ड्राइव्हरला आवृत्ती 2.0.2-4 करीता सुधारीत केले आहे.
ब्रॉडकॉम नेटएक्सट्रिम II iSCSI करीता bnx2i ड्राइव्हरला आवृत्ती 2.7.2.1 करीता सुधारीत केले आहे.
mpt2sas ड्राइव्हरला आवृत्ती 12.101.00.00 करीता सुधारीत केले आहे, ज्यामुळे NUNA I/O समर्थन पुरवले जाते जे HBAsचे मल्टि-रिप्लाय् क्यउ समर्थनचा वापर करते.
mptsas ड्राइव्हरला सुधारीत केले आहे ज्यामुळे खालील डिव्हाइस ID: SAS1068_820XELP समाविष्ट केले जाईल.
ब्रोकेड BFA FC SCSI ड्राइव्हरला (bfa ड्राइव्हर) सुधारीत केले आहे.
सर्व्हरइंजिन्स् ब्लेडइंजिन 2 ओपन iSCSI साधनांकरीता be2iscsi ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
इंटेल DH89xxCC PCH करीता AHCI-मोड SATA DeviceID समाविष्ट करण्यासाठी ahci.c ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
सर्वात नवीन इंटेल हार्डवेअर समर्थन, सुधारणा, व बग निवारन गोळा करण्यासाठी isci ड्राइव्हरला आवृत्ती 1.1 करीता सुधारीत केले आहे.
T10 DIF समर्थन समाविष्ट करण्यासाठी isci sata ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
libfc, libfcoe, व fcoe ड्राइव्हर्सला विविध बग्स् व अनेक सुधारणा करण्यासाठी सुधारीत केले आहे.
libsas ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
ट्र्युस्केल HCAs करीता qib ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
विविध बग्स्च्या सुधारणाकरीता libata घटकाला सुधारीत केले आहे.
फ्लॅश समर्थन समाविष्ट करण्यासाठी md ड्राइव्हरमधील dm-raid कोडला सुधारीत केले आहे.
खालील ड्राइव्हर्सला सर्वात नवीन आवृत्तीकरीता सुधारीत केले आहे: ahci, md/bitmap, raid0, raid1, raid10, व raid456.
aacraid ड्राइव्हरला आवृत्ती 1.1-7[28000] करीता सुधारीत केले आहे.
नेटवर्क ड्राइव्हर्स्
NetXen मल्टि पोर्ट (1/10) गिगाबिट नेटवर्क साधनांकरीता netxen ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.77 करीता सुधारीत केले आहे.
578xx फॅमिलि करीता समर्थन पुरवण्यासाठी bnx2x ड्राइव्हरला आवृत्ती 7.2.16 करीता सुधारीत केले आहे.
सर्व्हरइंजिन्स् ब्लेडइंजिन2 10Gbps नेटवर्क साधनांकरीता be2net ड्राइव्हरला आवृत्ती 4.2.5.0r करीता सुधारीत केले आहे.
सर्वात नवीन हार्डवेअर समर्थन, सुधारणा, व बग निवारन समाविष्ट करण्यासाठी ixgbevf ड्राइव्हरला आवृत्ती 2.2.0-k करीता सुधारीत केले आहे.
चेलसिओ टर्मिनेटर4 10G युनिफाइड वायर नेटवर्क कंट्रोलर्स् करीता cxgb4 ड्राइव्हर सुधारीत केले आहे.
चेलसिओ टि3 फॅमिलिचे नेटवर्क साधणांकरीता cxgb3 ड्राइव्हर सुधारीत केले आहे.
इंटेल 10 गिगाबिट PCI एक्सप्रेस नेटवर्क साधनांनाकरीता ixgbe ड्राइव्हरला आवृत्ती 3.6.7-k करीता सुधारीत केले आहे.
इंटेल PRO/1000 नेटवर्क साधनांकरीता e1000e ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
इंटेल PRO/1000 नेटवर्क साधनांकरीता e1000 ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
e100 ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
सिस्को 10G इथरनेट साधनांकरीता enic ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.1.35 करीता सुधारीत केले आहे. SR-IOV support.
igbvf ड्राइव्हरला (इंटेल गिगाबिट वर्च्युअल फंक्शन नेटवर्क ड्राइव्हर) आवृत्ती 2.0.1-k करीता सुधारीत केले आहे.
इंटेल गिगाबिट इथरनेट अडॅप्टर्सकरीता igb ड्राइव्हरलाआवृत्ती 3.2.10-k करीता सुधारीत केले, ज्यामुळे अप्टूडेट हार्डवेअर समर्थन, सुधारणा, व बग निवारन पुरवले जाते.
नेटएक्सट्रिम II 1 गिगाबिट इथरनेट कंट्रोलर्सकरीता bnx2 ड्राइव्हरला आवृत्ती 1.0.11 करीता सुधारीत केले आहे.
ब्रॉडकॉम टिगॉन3 इथरनेट साधनांकरीता tg3 ड्राइव्हरला आवृत्ती 3.120+ करीता सुधारीत केले आहे.
HP NC-Series QLogic 10 Gigabit Server Adapters करीता qlcnic ड्राइव्हरला आवृत्ती 5.0.26 करीता सुधारीत केले आहे.
bna ड्राइव्हर सुधारीत केले आहे.
सर्वात नवीन रिअलटेक NICs (8168D/8168DP/8168E/8168EV) करीता समर्थन समाविष्ट करणे व जुण्या NIC ची रिलायबिलिटि वाढवण्यासाठी r8169 ड्राइव्हर सुधारीत केले आहे.
qlge ड्राइव्हरला आवृत्ती v1.00.00.30 करीता सुधारीत केले आहे.
cnic ड्राइव्हरला आवृत्ती 2.5.9 करीता सुधारीत केले आहे, ज्यामुळे bnx2x साधनांवरील एरर रिकव्हरि, FCoE पॅरिटि एरर रिकव्हरि सुधारीत होते, increases the maximum amount of FCoE सत्रांचे प्रमाण वाढवते, व इतर सुधारणा समाविष्ट करते.
इंटेल सेंट्रिनो वायरलेस-एन 6235 सिरिज्चे Wi-Fi अडॅप्टर्सकरीता समर्थन पुरवण्यासाठी iwl6000 व iwlwifi ड्राइव्हर्सला सुधारीत केले आहे. \n5GHz बँडसह iwlwifi एक पर्याय समाविष्ट करतो, ज्यास बंद करणे शक्य आहे.
वायरलेस् LAN उपप्रणालीला सुधारीत केले आहे. dma_unmap स्टेट API प्रस्तुत करतो व नवीन कर्नल हेडर फाइल समाविष्ट करतो: include/linux/pci-dma.h.
इतर ड्राइव्हर्स्
i915 ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
DRM सपोर्टला आवृत्ती 3.3-rc2 करीता रिबेस करून विविध ग्राफिक्स् ड्राइव्हर्सला सुधारित केले आहे.
वॅकॉम ड्राइव्हरला सुधारीत केले आहे, जेथे wacompl संकुल व wdaemon संकुलचा वापर केला जात नाही.
नवीन चिपसेटस् व HDA ऑडिओ कोडेक्सकरीता समर्थन सुरू करण्यासाठी किंवा सुधारीत करण्यासाठी ALSA HDA ऑडिओ ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
ब्रॉडकॉम BCM20702A0 सिंगल-चिप ब्ल्युटूथ प्रोसेसरकरीता समर्थन पुरवण्यासाठी btusb ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
CPUs च्या AMD फॅमिलि 12h/14h/15h करीता समर्थन पुरवण्यासाठी hwmon उपप्रणालीपासून k10temp ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
ALPS टचपॅड प्रोटोकॉल आवृत्ती 3 व 4 करीता समर्थन पुरवणे, व 4-डायरेक्शनल बटन्ससह टचपॅडकरीता समर्थन पुरवण्यासाठी ALPS टचपॅड ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
एंहांस्ड् एरर हँडलिंग (EEH) समाविष्ट करण्यासाठी jsm ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
mlx4_en ड्राइव्हरला आवृत्ती 2.0 करीता सुधारीत केले आहे.
mlx4_core ड्राइव्हरला आवृत्ती 1.1 करीता सुधारीत केले आहे.
Chapter 3. नेटवर्किंग
QFQ क्युइंग शिष्टाचार
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये, tc युटिलिटिला क्विक फैर शेड्युलर (QFQ) कर्नल गुणविशेषसह कार्य करण्यास सुधारीत केले आहे. वापरकर्ते आत्ता युजरस्पेसपासून नवीन QFQ ट्राफिक क्युइंगचा फायदा घेऊ शकतात. या गुणधर्माला टेक्नॉलजि प्रिव्युऊ म्हणून समझले जाते.
rdma_bw व rdma_last युटिलिटिज्चा वापर होत नाही
rdma_bw व rdma_lat युटिलिटिज् (perftest संकुल तर्फे पुरवलेले) याचा आत्ता वापर होत नाही व भविष्यातील सुधारणांपासून perftest संकुलला काढून टाकण्यात येईल. वापरकर्त्यांनी खालील युटिलिटिज्चा त्याऐवजी वापर करावा: ib_write_bw, ib_write_lat, ib_read_bw, व ib_read_lat.
Chapter 4. रिसोअर्स् व्यवस्थापन
नेटवर्क प्राधान्यता cgroup रिसोअर्स क्रंट्रोलर
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये नेटवर्क प्रायॉरिटि (net_prio) रिसोअर्स कंट्रोलर समाविष्टीत आहे, जे विविध cgroups अंतर्गत ॲप्लिकेशन्सकरीता प्रत्येक नेटवर्क इंटरफेसकरीता नेटवर्क ट्राफिकची प्राधान्यता निश्चित करते. अधिक माहितीकरीता, रिसोअर्स् मॅनेजमेंट गाइड पहा.
cgroups करीता OOM नियंत्रण व सूचना API
मेमरी रिसोअर्स कंट्रोलर ऑट-ऑफ-मेमरि (OOM) नोटिफायरचा वापर करते जे नवीन सूचना APIचा वापर करते. सुरू केल्यावर (by executing echo 1 > memory.oom_control), ॲप्लिकेशनला OOM आढळल्यास eventfd तर्फे सूचवले जाते. लक्षात ठेवा root cgroups करीता OOM सूचना कार्य करत नाही.
नवीन numad संकुल
numad संकुल NUMA (नॉन-युनिफॉर्म मेमरि आर्किटेक्चर) प्रणालींकरीता डिमन पुरवते जे NUMA गुणधर्मांवर लक्ष ठेवते. स्टॅटिक CPU पिनिंग व मेमरि वाटपकरीता विकल्प म्हणून, मेमरि लेटंसि कमी करण्यासाठी numad डायनॅमिक सुस्थितपणा पुरवतो. ॲप्लिकेशनच्या सर्वोत्म स्थितीकरीता संकुल संवाद देखील पुरवतो ज्याचा वापर numad डिमनची चैकशी करण्यासाठी केला जातो. numad संकुल टेक्नॉलजि प्रिव्युऊ म्हणून प्रस्तुत केले जाते.
Chapter 5. प्रमाणीकरण व इंटरऑपरेबिलिटि
SSH किज्च्या सेंट्रल व्यवस्थापनकरीता समर्थन
पूर्वी, यजमान व वापरकर्त्याचे SSH पब्लिक किज्चे व्यवस्थापन शक्य नव्हते. आइडेंटिटि मॅनेजमेंट सर्व्हर्स् करीता Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये SSH पब्लिक कि व्यवस्थापन टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्टीत आहे. आइडेंटिटि मॅनेजमेंट क्लाएंटस्वरील OpenSSHला आइडेंटिटि मॅनेजमेंट सर्व्हरवर साठवलेले पब्लिक किज्चा वापर करण्यास स्वयंरित्या संरचीत केले आहे. आइडेंटिटि मॅनेजमेंटमध्ये SSH यजमान व वापरकर्ता आइडेंटिज्ला आत्ता व्यवस्थापीत करणे शक्य आहे.
SELinux युजर मॅपिंग
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये रिमोट प्रणालीवरील वापरकर्त्याचे SELinux संदर्भ निंयत्रीत करण्याची सुविधा आहे. SELinux वापरकर्ता रूल्स् मॅप करणे शक्य आहे, वैकल्पिकरित्या, HBAC रूल्ससह संबंधीत असल्यास. प्रवेश करण्याजोगी यजमान व ग्रूप सदस्यतावर आधारीत हे मॅप्स् वापरकर्त्याचा संदर्भ ठरवते. आइडेंटिटि मॅनेजमेंट बॅकएंडसह SSSD चा वापर करण्यास संरचीत दूरस्त यजमानावर वापरकर्ता प्रवेश केल्यास, वापरकर्त्याचे SELinux संदर्भ स्वयंरित्या ठराविक वापरकर्त्यासाठी निर्देशीत केले जाते. अधिक माहितीसाठी, http://freeipa.org/page/SELinux_user_mapping पहा. या गुणधर्माला टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून समझले जाते.
sshd करीता ओळखपटवण्यासाठी एकापेक्षा जास्त मेथडस् आवश्यक आहे
SSH आत्ता एकापेक्षा जास्त ओळखपटण्याच्या पद्धती ठरवू शकतो (म्हणजेच पूर्वी SSH ओळख पटवण्याचे विविध पर्याय पूरवत असे ज्यापैकी फक्त एकास यशस्वी प्रवेशकरीता आवश्यक असे); उदाहरणार्थ, SSH-सुरू मशीनवर प्रवेश करण्यासाठी दोंही पासफ्रेज व पब्लिक कि आवश्यक आहे. यशस्वी प्रवेशकरीता /etc/ssh/sshd_config फाइलमध्ये RequiredAuthentications1 व RequiredAuthentications2 पर्यायला संरचीत करणे शक्य आहे. उदाहरणार्थ:
वरील /etc/ssh/sshd_config पर्यायविषयी अधिक माहितीकरीता, sshd_config मॅन पृष्ठ पहा.
ऑटोमाउंट मॅप कॅशिंगकरीता SSSD समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये, SSSD मध्ये नवीन टेकनॉलजि प्रिव्युउ गुणविशेष समाविष्टीत आहे: ज्यामध्ये ऑटोमाउंट मॅप्सकरीता कॅशिंग समर्थन आहे. या गुणविशेषमुळे वातावरणकरीता विविध फायदे पुरवले जातात जे autofs सह कार्यबद्ध आहे:
LDAP सर्व्हर पोहचण्याजोगी नसतानाही कॅश्ड् ऑटामाउंट मॅप्स् क्लाएंट मशीनकरीता माउंट कार्य करण्यास सोपे करते, परंतु NFS सर्व्हर पोहचण्याजोगी राहते.
SSSD तर्फे ऑटोमाउंट मॅप्स् शोधतेवेळी autofs डिमन संरचीत केल्यावर, फक्त एकाच फाइलला:/etc/sssd/sssd.conf संरचीत करणे आवश्यक आहे. पूर्वी, autofs डाटा प्राप्त करण्यासाठी /etc/sysconfig/autofs फाइलला संरचीत करणे आवश्यक असे.
ऑटोमाउंट मॅप्स् कॅश केल्यामुळे क्लाएंटवरील परफॉर्मंस सुधारीत होतो व LDAP सर्व्हरवरील ट्रॅफिक कमी होतो.
SSSD debug_level वर्तनातील बदल
/etc/sssd/sssd.conf फाइलमध्ये SSSD ने debug_level पर्याय बदलले. पूर्वी, [sssd] संरचना विभागात debug_level पर्याय निश्चित करणे शक्य असे व परिणामस्वरूपी म्हणजे हे इतर संरचनाजोगी विभागांकरीता पूर्वनिर्धारीत सेटिंग झाले, जोपर्यंत त्यास प्रत्यक्षरित्या लिहले जात नसे.
आंतरिक डिबग लॉगिंग गुणधर्मातील अनेक बदलांमुळे [sssd] विभागातून पूर्वनिर्धारीतपणे प्राप्त करण्याऐवजी संरचना फाइलच्या प्रत्येक विभागात debug_level पर्याय नेहमी स्वतंत्रपणे निर्देशीत करणे आवश्यक आहे.
परिणामस्वरूपी, SSSD च्या सर्वात नवीन आवृत्तीकरीता सुधारणा केल्यावर, समान स्तरावर डिबग लॉगिंग प्राप्त करण्यासाठी वापरकर्त्यांना संरचना सुधारीत करणे आवश्यक असे. प्रत्येक मशीनवर आधारीत SSSDला संरचीत करणारे वापरकर्ते प्रत्यक्षरित्या Python युटिलिटिचा वापर करू शकतात ज्यामळे अस्तित्वातील संरचना सहत्वत राहतात. हे खालील आदेश रूट म्हणून चालवणे शक्य आहे:
हि युटिलिटि संरचना फाइलमध्ये खालील बदल करते: [sssd] विभागात debug_level पर्याय निर्देशीत केले याची तपासणी करते. असे असल्यास, sssd.conf फाइलच्या प्रत्येक विभागात समान स्तराचे मूल्य समाविष्ट केले जातात ज्याकरीता debug_level निर्देशन अशक्य केले जाते. debug_level पर्याय आधिपासूनच इतर विभागात अस्तित्वात असल्यास, त्यात बदल होत नाही.
सेंट्रल व्यवस्थापन साधनांवर अवलंबून असणाऱ्या वापरकर्त्यांनी योग्य साधनात समान बदल स्वतः करणे आवश्यक आहे.
नवीन ldap_chpass_update_last_change पर्याय
नवीन पर्याय, ldap_chpass_update_last_change, SSSD संरचनामध्ये समाविष्ट केले. हा पर्याय सुरू केल्यास, SSSD shadowLastChange LDAP गुणधर्माला सध्याचे वेळकरीता बदलतो. लक्षात ठेवा हे फक्त त्या घटनाशी संबंधीत आहे जेव्हा LDAP पासवर्ड करारचा वापर केला जातो (जे सहसा LDAP सर्व्हरतर्फे लक्ष दिले जाते), म्हणजेच, LDAP एक्सटेंडेट कार्याचा वापर पासवर्ड बदलण्यासाठी केला जातो. तसेच गुणधर्म पासवर्डमध्ये बदल करणाऱ्या वापरकर्तातर्फे लिखीत असायला पाहिजे.
Chapter 6. एंटाइटलमेंट
RHN क्लासिक पासून प्रमाणपत्र-आधारित RHN करीता स्थानांतरन
RHN क्लासिक ग्राहकांना प्रमाणपत्र आधारित RHN करीता स्थानांतरनसाठी Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये नवीन साधन समाविष्टीत केले आहे. अधिक माहितीकरीता, Red Hat Enterprise Linux 6 वितरण पुस्तिका पहा.
सबस्क्रिप्शन मॅनेजर gpgcheck वर्तन
रिकामे gpgkey आढळणाऱ्या कोणत्याहि रेपॉजटरिज्करीता आत्ता सबस्क्रिप्शन मॅनेजर gpgcheck बंद करते. रेपॉजिटरि पुनःसुरू करण्यासाठी, GPG किज् अपलोड करा, व योग्य URL पसंतीच्या कंटेंट डेफिनेशनमध्ये समाविष्ट केली आहे याची खात्री करा.
Red Hat Enterprise Linux 6.3 मधील KVM स्कॅलेबिलिटि सुधारणांमध्ये खालील समाविष्टीत आहे:
कमाल समर्थीत वर्च्युअल अतिथिचे आकार 64 पासून 160 वर्च्युअल CPUs (vCPUs) करीता वाढले.
KVM अतिथीमधील कमाल समर्थीत मेमरि 512 GB पासून 2 TB पर्यंत वाढवले.
नवीन इंटेल व AMD प्रोसेसर्सकरीता KVM समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.3 तील KVM मध्ये खालीलकरीता समर्थन समाविष्टीत आहे:
इंटेल कोर i3, i5, i7 व इतर प्रोसेसर्स्चे यापूर्वी “सँडी ब्रिज्” असे कोड नेम आहे,
व नवीन AMD फॅमिलि 15h प्रोसेसर्स् (कोड नेम “बूलडोजर”).
KVM मधील नवीन CPU मॉडल KVM यजमान व वर्च्युअलाइज्ड अतिथींकरीता आवश्यक नवीन प्रोसेसर सुधारणा पुरवते. यामुळे KVM वर्च्युअलाइजेशनची नवीन प्रोसेसर्स् संबंधित कामगिरि वाढवते, व सर्वात नवीन CPUs मध्ये नवीन सूचनांचा फायदा घेते.
KVM “स्टिल टाइम” समर्थन
हाइपरवाइजर इतर वर्च्युअल प्रोसेसरसह सर्व्हिसिंग करत असताना स्टिल टाइम म्हणजे वर्च्युअल CPU तर्फे रिअल CPU करीता थांबण्याजोगी वेळ. KVM वर्च्युअल मशीन्स् आत्ता स्टिल टाइलची गणना करू शकता व त्यास कळवू शकते, जे top व vmstat सारख्या साधणांतर्फे दृष्यास्पद आहे, जे अतिथीला योग्य CPU युटिलाइजेशन डाटा पुरवते.
KVM स्टिल टाइम गुणविशेष CPU युटिलाइजेशन व वर्चुअल मशीन परफॉर्मंस संबंधित योग्य डाटा पुरवते. स्टिल टाइमचे असंख्य प्रमाण असे निर्देशीत करते कि वर्च्युअल मशीनची कामगिरि हाइपरवाइजर तर्फे अतिथीकरीता वाटप केलेल्या CPU वेळद्वारे नियंत्रीत राहते. यजमानवर कमी अतिथी चालवून किंवा अतिथीची CPU प्राधान्यता वाढवून निर्मीण होणाऱ्या CPU कंटेंशनमुळे वापरकर्ता परफॉरमंस अडचणींचे निवारन करू शकतो. KVM स्टिल टाइम मूल्य वापरकर्त्यांना डाटा पुरवते ज्यामुळे ॲप्लिकेशनची रन-टाइम कामगिरि सुधारित होते.
qcow2 डिस्क प्रतिमांकरीता प्रवेश सुधारीत केले
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये KVM मध्ये अधिक असिंक्रोनस करून qcow2 डिस्क प्रतिमांकरीता (qcow2 पूर्वनिर्धारित रूपण आहे) प्रवेश सुधारीत केला आहे, ज्यामुळे vCPU स्टॉल्स् टाळते जातात व डिस्क I/O वेळी सरासर कामगिरि सुधारीत केली जाते.
नवीन qemu-guest-agent सबपॅकेज
qemu-kvm मध्ये qemu-guest-agent नावाचे नवीन सब-पॅकेज समाविष्टीत आहे. हे संकुल प्रतिष्ठापीत असताना Red Hat Enterprise Linux 6.3 अतिथी चालवतेवेळी, योग्यरित्या संरचीत Red Hat Enterprise Linux 6.3 यजमान अतिथीकरीता नवीन आदेश पाठवू शकतो जसे कि: guest-sync, guest-ping, guest-info, guest-shutdown, व guest-suspend-*.
KVM आत्ता वर्च्युअलाइज अ परफॉर्मंस मॉनिटरिंग युनिट (vPMU) ला वर्च्युअल मशीन्स्ला परफॉर्मंस मॉनिटरिंगचा वापर करण्यास परवागनी पुरवते. याव्यतिरीक्त इंटेलच्या “आर्किटेक्चरल PMU” करीता समर्थन पुरवले जाते, -cpu होस्ट फ्लॅगचा वापर करून, ज्यास विविध होस्ट CPU आवृत्तींकरीता लाइव्ह-माइग्रेट करणे शक्य आहे.
या गुणविशेषसह, Red Hat वर्च्युअलाइजेशन ग्राहक KVM अतिथींमध्ये आत्ता परफॉर्मंस मॉनिटरिंगचा वापर करू शकतात. वर्च्युअल परफॉर्मंस मॉनिटरिंग गुणविशेष वर्च्युअल मशीन वापरकर्त्यांना अतिथींमध्ये परफार्मंस अडचणी ओळखण्यास मदत करते, पसंतीचे पूर्व अस्तित्वातील प्रोफाइलिंग साधनांचा वापर करून जे यजमान तसेच अतिथीवर कार्य करतात. हे यजमान पासून KVM अतिथीला प्रोफाइल करणे अस्तित्वातील सक्षमतेपक्षा वेगळे आहे.
हे गुणविशेष Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून उपलब्ध आहे.
डायनॅमिक वर्च्युअल CPU चे वाटप
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये KVM आत्ता डायनॅमिक वर्च्युअल CPU वाटपकरीता समर्थन पुरवतो, ज्यास vCPU हॉट प्लग असेहि म्हटले जाते, याचा वापर ऑफ-पिक आव्हर्सवेळी कपॅसिटि व्यवस्थापीत करणे व अनपेक्षीत लोड वाड हाताळण्याकरीता केला जातो.
वर्च्युअल CPU हॉट-प्लगिंग गुणविशेष प्रणाली प्रशासकांना अतिथीवरील CPU स्रोत सुस्थीत करण्यासाठी सुविधा पुरवतो. CPU स्रोत सुस्थीत करण्यासाठी अतिथीला ऑफलाइन नेण्याची आवश्यकता नसल्यामुळे, अतिथीची उपलब्धता वाढते.
हे गुणविशेष Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून उपलब्ध आहे. सध्या, फक्त vCPU हॉट-ॲड फंक्शनॅलिटि कार्य करते. vCPU हॉट अनप्लग गुणविशेष अजूनहि लागू केले नाही.
Virtio-SCSI सुविधा
virtio-SCSI (SCSI वर आधारीत KVM करीता स्टोरेज आर्किटेक्चर) क्षमताच्या व्यतिरीक्त KVM वर्च्युअलाइजेशनचे स्टोरेज स्टॅक सुधारीत झाले आहे. Virtio-SCSI, SCSI LUNs सह प्रत्यक्षरित्या जोडणी करण्यास सुविधा पुरवते व virtio-blk च्या तुलनेत स्केलेबिलिटि सुधारीत करते. virtio-SCSI चा फायदा म्हणजे virtio-blk, जे फक्त 28 साधने व एकापेक्षा जास्त PCI स्लॉटस् हाताळू शकते, याच्या तुलनेत शंभरपेक्षा अधिक साधने हाताळण्यास सक्षम आहे.
Virtio-SCSI आत्ता खालील क्षमतासह लक्ष्य साधनाचे गुणविशेष संच प्राप्त करण्यास सक्षम आहे:
virtio-scsi कंट्रोलरतर्फे वर्च्युअल हार्ड ड्राइव्ह किंवा CD समाविष्ट करा,
QEMU scsi-block साधनतर्फे यजमानपासून अतिथीकरीता फिजिकल SCSI साधन पास करा,
व प्रत्येक अतिथीकरीता शंभर साधनांचा वापर स्वीकारा; virtio-blk च्या 28-डिव्हाइस मर्यादाकरीता सुधारणा.
हे गुणविशेष Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून उपलब्ध आहे.
इं-गेस्ट S4/S3 स्टेटसकरीता समर्थन
वर्च्युअल मशीनअंतर्गत S4 (डिस्कवर सस्पेंड करा) व S3 (RAMवर सस्पेंड करा) स्तरकरीता समर्थन पुरवण्यासाठी KVMचे पावर व्यवस्थापन गुणविशेष वाढवले आहे, कमी पावर स्तरपैकी एकावर अतिथीची पुनःप्राप्ती वेगवान करते. पूर्वीच्या लागूकरणात अतिथी डिस्क किंवा अतिथीच्या बाहेरिल मेमरिवर साठवले किंवा पुनःप्राप्त केले जात असे, ज्यामुळे लेटंसि वाढत असे.
याव्यतिरीक्त, SPICE तर्फे रिमोट किबोर्डपासून इव्हेंटससह अतिथींना S3 स्तरातून सक्रीय करणे शक्य आहे.
हे गुणविशेष टेकनॉलजि प्रिव्युउ आहे व Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये पूर्वनिर्धारितपणे बंद केले जाते. सुरू करण्यासाठी, VM bios करीता पूर्वनिर्धारीत /usr/share/seabios/bios.bin फाइल ऐवजी /usr/share/seabios/bios-pm.bin फाइल नीवडा.
मुळतः, इन-गेस्ट S4 (डिस्वरील सस्पेंड) व S3 (RAMवरील सस्पेंड) पावर व्यवस्थापन गुणविशेष अतिथीवरील डिस्कवर सस्पेंड करा व RAMवर सस्पेंड करा फंक्शन्स्ला (यजमानच्या विरूद्ध) समर्थन पुरवतात, ज्यामुळे सोपे किबोर्ड इंपुटकरीता प्रतिसाद देऊन अतिथीला पूर्ववत् करण्यासाठीचा वेळ कमी लागतो. यामुळे बाहेरिल मेमरि-स्टेट फाइल व्यवस्थापीत करण्याची आवश्यकता देखील वगळली जाते. हि क्षमता S3 व S4 करीता समर्थन पुरवण्यास सक्षम हाइपरवाइजरवर चालणाऱ्या, Red Hat Enterprise Linux 6.3 अतिथी व Windows अतिथीवर समर्थीत आहे.
NIC करीता SR-IOV समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये नेटवर्क इंटरफेस कंट्रोलर्सकरीता SR-IOV समर्थन समाविष्टीत आहे. हे गुणविशेष KVM यजमानवरील NICला KVM अतिथींतर्फे शेअर करण्यास परवानगी देते. SR-IOV विषयी अधिक माहितीकरीता, वर्च्युअलाइजेशन होस्ट कॉन्फिगरेशन अँड गेस्ट इंस्टॉलेशन गाइड मधील धडा 13. SR-IOV पहा. be2net ड्राइव्हरवरील SR-IOV विषयी अधिक माहितीकरीता, Chapter 2, डिव्हाइस ड्राइव्हर्स् पहा.
AMD-V करीता KVM मधील TSC स्केलिंग
Red Hat Enterprise Linux 6.3, AMD वर्च्युअलाइजेशन (AMD-V) साठी KVM मध्ये टाइम स्टॅम्प काऊंटर (TSC) च्या स्केलिंगकरीता समर्थन पुरवतो. हे गुणविशेष KVM अतिथीवरील ठराविक TSC फ्रिक्वेंसि एम्युलेट करण्यास सक्षम आहे.
perf-kvm करीता समर्थन
perf-kvm साधनकरीता समर्थन, जे यजमानपासून अतिथीची कामगिरी नियंत्रीत ठेवण्यास मदत पुरवते. अधिक माहितीकरीता, perf-kvm मॅन पृष्ठ पहा.
7.2. स्पाइस्
USB 2.0 रिडायरेकशन समर्थन
स्पाइस KVM USB 2.0 होस्ट अडॅप्टर एम्युलेशन समर्थनवर बिल्ड होते, व रिमोट USB रिडाइरेक्शन समर्थन सुरू करते ज्यामुळे सर्व्हरवर चालणाऱ्या वर्च्युअल मशीन्सला क्लाएंट साइडवरील रिमोटरित्या प्लग केलेले USB साधनांचा वापर करण्यास परवानगी मिळते.
7.3. libvirt
up किंवा down लिंक स्तर नियंत्रीत करणे
libvirt आत्ता अतिथी वर्च्युअल नेटवर्क इंटरफेसकरीता लिंकचे स्तर (वर किंवा खाली) नियंत्रीत करण्यास सक्षम आहे. यामुळे वापरकर्ते इंटरफेस पासून नेटवर्क केबलची जोडणी शक्य व अशक्य करणे प्रमाणेच चाचणी व सिम्युलेशन करू शकतात. कोणतिहि अजचण आढळल्यास हे गुणविशेष वापरकर्त्यांना अतिथी विलग करण्यास परवानगी देते.
सर्वात नवीन इंटेल व AMD प्रोसेसर्सकरीता समर्थन समाविष्ट केले
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये, सर्वात नवीन इंटेल कोर i3, i5, i7 व इतर इंटेल प्रोसेसर्स, व 15h माइक्रोआर्किटेक्चर AMD प्रोसेसर्सची फॅमिलिकरीता libvirt ला सुधारीत केले आहे. या सुधारणासह, libvirt आत्ता या प्रोसेसर्समधील नवीन गुणविशेषांचा वापर करतो.
Chapter 8. क्लस्टरिंग व हाय अव्हेलेबिलिटि
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह UI सुधारणा
Luci, क्लस्टर्स् संरचीत करण्यासाठी वेब-आधारित ॲडमिनिस्ट्रेटिव्ह UI यास खालील समाविष्ट करण्यासाठी सुधारीत केले आहे:
क्लस्टर्ड सर्व्हिस काढून टाकतेवेळी खात्री झाली असे संवाद पटी आढळते.
UI मध्ये सुधारीत पुनःसुरू करा चिन्ह आढळलते.
चाइल्ड रिसोअर्स् समाविष्ट करा बटन सोपे केले आहे.
UI पासून डिबगिंग सुरू करा पर्याय समाविष्ट केला आहे.
बंद झालेल्या luci ऑथेंटिकेटेड सत्राची स्वयं वेळसमाप्ति
Red Hat Enterprise Linux 6.3 पर्यंत, luci ऑथेंटिकेटेड सत्राची स्वयंरित्या 15 मिनिटानंतर वेळसमाप्ति होते. who.auth_tkt_timeout घटक संपादित करूनहि वेळ /etc/sysconfig/luci फाइल अंतर्गत संरचीत करणे शक्य आहे.
नवीन libqb संकुल
हाय परफॉर्मंस क्लाएंट सर्व्हर पुनः वापरण्याजोगी गुणविशेष, जसे कि परफार्मंस लॉगिंग, ट्रेसिंग, इंटर प्रोसेस कम्युनिकेशन, व पोलिंगकरीता libqb संकुल लाइब्ररि पुरवते. हे संकुल pacemaker संकुलवर अवलंबीत आहे, व यास Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये टेक्नॉलजि प्रिव्युऊ म्हणून गृहीत केले जाते.
पेसमेकर आता libqb लॉगिंगचा वापर करते
नवीन समाविष्ट केलेल्या libqb अवलंबनमुळे, कमी मजकूर पुरवणे व त्याच बरोबर पेसमेकर करीता समर्थन पुरवण्यासाठी pacemaker आत्ता लॉगिंग सुविधाचा वापर करतो.
इंटरनोड लॉकिंगसाठी CPG APIचा वापर करत आहे
Rgmanager मध्ये कोरोसिंक्स् क्लोस्ड् प्रोसेस् ग्रुप (CPG) API चा वापर करण्यासाठी गुणविशेष समाविष्टीत केले आहे. कोरोसिंक्स् रिडंडंट रिंग प्रोटोकॉल (RRP) गुणविशेष सुरू केल्यावर हे गुणविशेष सव्यंरित्या सुरू केले जाते. कोरोसिंक्स् RRP गुणविशेष पूर्णतया समर्थीत समझले जाते. तरी, इतर हाय-अव्हेलिबिलिटि ॲडऑन्स् सह वापरल्यावर, त्यास टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समझले जाते.
Chapter 9. स्टोरेज
(नॉन-क्लस्टर्ड) थिंनलि प्रोव्हिजन्ड स्नॅपशॉटस् करीता LVM समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये LVM कॉपि-ऑन-राइट (cow) स्नॅपशॉट्स् टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून उपलब्ध आहे. या लागूकरणचा मुख्य फायदा म्हणजे, स्नॅपशॉटच्या पूर्वीच्या लागूकरणच्या तुलनेत, एकाच डाटा वॉल्युमवर एकापेक्षाजास्त वर्च्युअल साधने साठण्यास मदत प्राप्त होते. हे लागूकरण वारंवार स्नॅपशॉटच्या डेप्थकरीता (स्नॅपशॉटच्या स्पॅनशॉटचे स्नॅपशॉट …) समर्थन पुरवते.
हे गुणधर्म फक्त एका प्रणालीवर वापरण्यासाठी आहे. हे क्लस्टर्ड वातावरणात एकापेक्षा जास्त प्रणाली प्रवेशकरीता उपलब्ध नाही.
अधिक माहितीकरीता, lvcreate मॅन पृष्ठातील -s/--snapshot पर्यायाचे दस्तऐवजीकरण पहा.
(विना-क्लस्टर्ड) थिंली प्रोव्हिजशन्ड LVs करीता LVM समर्थन
ॲप्लिकेशन्स् तर्फे आवश्यक एकापेक्षा जास्त साधनांकरीता स्टोरेज पूल व्यवस्थापीत करण्यासाठी लॉजिकल वॉल्युम्स् (LVs) यांना आता थिंलि प्रोव्हिजन करणे शक्य आहे. यामुळे साधनांचे निर्माण शक्य आहे ज्यास थिंलि प्रोव्हिजन्ड् पूलकरीता बांधणे शक्य आहे. स्टोरेज स्पेसच्या वाटपकरीता थिंलि-प्रोव्हिजन्ड् पूलला विस्तारीत करणे शक्य आहे. Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये, या गुणविशेषला टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे. हे गुणविशेष वापरून पहाण्यासाठी तुमच्याकडे device-mapper-persistent-data संकुल प्रतिष्ठापीत असायला हवे. अधिक माहितीकरीता, lvcreate मॅन पृष्ठ पहा.
lvmetad तर्फे LVM मेटाडेटाचे डायनॅमिक अग्रिगेशन
अनेक LVM आदेशांना प्रणालीतील डिस्क साधनांवरील LVM मेटाडेटाचे योग्य दृश्य आवश्यक आहे. सध्याच्या LVM रचनामुळे, हि माहिती उपलब्ध नसल्यास, LVM ने प्रणालीवरील सर्व फिजिकल डिस्क साधने स्कॅन करायला हवे. याकरीता जास्त डिस्कस् असलेल्या प्रणालींवर लक्षणीय I/O कार्यांची आवश्यकता आहे.
lvmetad डिमनचा उद्देश म्हणजे प्रत्येकवेळी साधनाची स्थिती बदलत असतेवेळी मेटाडेटा माहिती गोळा करून या स्कॅनिंगकरीता आवश्यकता नष्ट करणे. हे इव्हेंटस् udev रूल्स् तर्फे lvmetad करीता सिग्नल केले जातात. If lvmetad सुरू नसल्यास, LVM सर्वसाधारणपणे स्कॅन पूर्ण करतो.
हे गुणविशेष टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून पुरवले जाते व पुर्वनिर्धारितपणे Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये बंद होते. सुरू करण्यासाठी, /etc/lvm/lvm.conf फाइलमधील use_lvmetad घटक पुरवा, lvm2-lvmetad init स्क्रिप्ट संरचीत करून व lvmetad डिमन सुरू करा.
फाइबर चॅनल ओव्हर इथरनेट (FCoE) टार्गेट मोडकरीता पूर्णतया समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये फाइबर चॅनल ओव्हर इथरनेट (FCoE) टार्गेट मोडकरीता, टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून समर्थन समाविष्टीत आहे. हे कर्नल गुणधर्म targetcli तर्फे संरचनाजोगी आहे, ज्यास fcoe-target-utils संकुलद्वारे पुरवले जाते. FCoE ची रचना डाटा सेंटर ब्रिजिंग (DCB) समर्थीत नेटवर्कवर वापर करण्यासाठी केली आहे. पुढील तपशील dcbtool(8) व targetcli(8) मॅन पृष्ठात (lldpad व fcoe-target-utils संकुलांतर्फे परस्पररित्या पुरवलेले) उपलब्ध आहे.
LVM RAID पूर्णतया समर्थीत
LVM मधील विस्तारित RAID समर्थन आत्ता संपूर्णत्या Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये समर्थीत आहे. LVM आत्ता RAID 4/5/6 लॉजिकल वॉल्युम्स् निर्माण करण्यास सक्षम आहे व या लॉजिकल वॉल्युमस्च्या मिररिंग करिता समर्थन पुरवते. MD (सॉफ्टवेअर RAID) घटके या गुणविशेषकरीता बॅकएंड समर्थन पुरवते.
वॉल्युम्स्ला फक्त वाचनीय मोडमध्ये सुरू करत आहे
एक नवीन LVM सरंचना फाइल घटक, activation/read_only_volume_list, नेहमी ठराविक खंड फक्त-वाचनीय मोडमध्ये सुरू करण्यास परवानगी देतो, संबंधित खंडाचे प्रत्यक्ष परवानगी विना. हे घटक मेटाडेटामधील --permission rw पर्यायला खोडून पुन्हा लिहते.
Chapter 10. सामान्य सुधारणा
सॉफ्टवेअर कलेकशन्स् युटिलिटिज्
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये scl-utils संकुल समाविष्टीत आहे जे रनटाइम युटिलिटि व सॉफ्टवेअर कलेक्शन्स् पॅकेज करण्यासाठी पॅकेजिंग मॅक्रोस् पुरवते. सॉफ्टवेअर कलेक्शन्स् वापरकर्त्यांना परस्पररित्या एकाचवेळी प्रणालीवर RPM संकुलाचे एकापेक्षा जास्त आवृत्ती प्रतिष्ठापीत करण्यास परवानगी देते. scl युटिलिटिचा वापर करून, वापरकर्ते RPMs ची ठराविक आवृत्ती सुरू करू शकते ज्यास /opt डिरेक्ट्रीमध्ये प्रतिष्ठापीत केले जाते. सॉफ्टवेअर कलेक्शन्सविषयी अधिक माहितीकरीता, सॉफ्टवेअर कलेक्शन्स् गाइड पहा.
MySQL InnoDB प्लगइन
Red Hat Enterprise Linux 6.3, MySQL InnoDB स्टोरेज इंजिनला प्लगइन म्हणून AMD64 व इंटेल 64 आर्किटेक्चर्स् करीता पुरवतो. प्लगइन अगाऊ गुणविशेष व बिल्टइन InnoDB स्टोरेज इंजिनच्या तुलनेत उत्तम कामगिरि पुरवतो.
OpenJDK 7
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये संपूर्णतया समर्थीत OpenJDK 6 करीता विकल्प म्हणून OpenJDK 7 ला टेकनॉजलि प्रिव्युउ म्हणून प्रस्तुत केले आहे.
नवीन जावा 7 संकुले
java-1.7.0-oracle व java-1.7.0-ibmसंकुले आत्ता Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये उपलब्ध आहेत.
NIS डोमैनचे नाव initscripts तर्फे निश्चित करणे
वापरकर्त्यांना NIS डोमैन नेम सेट करणे शक्य करण्यासाठी initscripts संकुलला सुधारीत केले आहे. हे /etc/sysconfig/network फाइल, किंवा इतर संबंधित संरचना फाइल्स् मधील NISDOMAIN घटक संरचीत करून शक्य आहे.
logrotate करीता ACL समर्थन
यापूर्वी, ठराविक गटांना सर्व लॉग्स्करीता ACLs तर्फे परवानगी पुरवली जात असे, या ACLs ला लॉग्स् रोटेट केल्यावर काढून टाकण्यात आले. Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये, logrotate युटिलिटि ACLs करीता समर्थन पुरवते, व रोटेट केलेले लॉग्स् कोणतेहि ACL सेटिंग्स् साठवतात.
wacomcpl संकुलचा वापर होत नाही
wacomcpl संकुलचा वापर आत्ता होत नाही व संकुल संचातून काढून टाकले आहे. wacomcpl संकुल वॅकॉम टॅबलेट सेटिंग्स्ची ग्राफिकल संरचना पुरवतो. हि सुविधा आत्ता GNOME कंट्रोल सेंटर मध्ये समाविष्टीत आहे.
NumPy संकुल सुधारीत केले
NumPy संकुल, याची रचना कोणतेहि रेकॉर्डस्च्या मोठे मल्टि-डाइमेंशनल अरेज्ला संपादित करण्यासाठी केला जातो, त्यास आवृत्ती 1.4.1 करीता सुधारीत केले आहे. या सुधारीत आवृत्तीमध्ये खालील बदल समाविष्टीत आहे:
0-d अरेजवर कार्य करतेवेळी, numpy.max व इतर फंक्शन्स् फक्त खालील घटके स्वीकारतात: axis=0, axis=-1, व axis=None. ऑट-ऑफ-बाऊंडस्चा वापर करणे म्हणजे बग आहे, ज्याकरीता NumPy आत्ता त्रुटी निर्माण करतो.
axis > MAX_DIMS घटक निर्देशीत करणे यापुढे स्वीकारले जात नाही; NumPy आत्ता त्रुटी निर्माण करतो, axis=None निर्देशीत केल्यावर समान वर्तन दाखवत नाही.
Rsyslog ला मुख्य आवृत्ती 5 करीता सुधारीत केले
rsyslog संकुलला मुख्य आवृत्ती 5 करीता सुधारीत केले आहे. यासुधारणात विविध एंहांसमेंटस् समाविष्टीत आहे व अनेक त्रुटींचे निवारण करतो. खालील सर्वात महत्वाचे बदल आहे:
$HUPisRestart डिरेक्टिव्हला काढून टाकले आहे व यापुढे समर्थीत नाही. रिस्टार्ट-प्रकार HUP प्रोसेसिंग त्यामुळे यापुढे उपलब्ध राहत नाही. तरी, SIGHUP सिग्नल प्राप्त झाल्यावर, आउटपुटस्ला (बहुतांश घटनामध्ये लॉग फाइल्स्) फक्त लॉग रोटेशनला समर्थन पुरवण्यासाठी पुनःउघडले जाते.
स्पूल फाइल्स्चे रूपण (उदाहरणार्थ, डिस्क-असिस्टेड क्यउज्) बदलले आहे. नवीन रूपणचा वापर करण्यासाठी, स्पूल फाइल्स् ड्रैन करा, उदाहरणार्थ, rsyslogd बंद करून. त्यानंतर, Rsyslog सुधारणासह पुढे चला, व rsyslogd पुनःसुरू करा. एकदाचे सुधारीत केल्यानंतर, नवीन रूपण स्वयंरित्या वापरले जाते.
rsyslogd डिमन डिबग मोडमध्ये सुरू असताना (-d पर्यायचा वापर करून), ते अग्रभूमीत सुरू झाले. याचे निवारन झाले आहे व डिमनला आत्ता फोर्क केले आहे व त्याला पार्श्वभूमीत चालवले जाते, अपेक्षाप्रमाणे.